गणेश चतुर्थी सण कालावधीतील तालुक्याचे नियोजन
गणेश चतुर्थी कालावधीत बाहेर गावांहून येणा-या लोकांकडे कोव्हीड लसीचे दोन डोस घेतले असल्यास त्यांच्या कोव्हीड तपासणीची गरज नाही. पण एक लस डोस किंवा एकही लस डोस न घेतलेला असल्यास त्यांची अँटीजन रॅपीड टेस्ट करावी, याबाबत जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार…