ही तर उपनगराध्यक्षांची राजकीय स्टंटबाजीः दिलीप गिरप
वेंगुर्ला नगरपरिषद उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ही तर केवळ आगामी नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केलेली ही राजकीय स्टंटबाजी आहे. या राजीनाम्यात दिलेले कारणही चुकीचे असल्याचे मत नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेची राज्यात सत्ता असताना…