वाढीव नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी
शिरोडा-वेळागर येथे ग्लोबल स्टॅण्डर्ड हॉस्पीटॅलिटी युनिटचीस्थापना करण्यासाठी आणि प्रकल्प जलद गतीने कार्यान्वीत करण्यासाठी, ज्या खाजगी जमिन मालकांच्या जागांचा सर्व करण्यात आलेला आहे व जमिन संपादीत केलेली आहे. त्या जमिनीची वाढीव नुकसान भरपाई देण्याबाबत सर्व केल्यानंतर तीन टप्यात ६० कोटी रुपयांचे वितरण होण्याचे जिल्हाधिकारी यांच्या…