हळदणकर कराटे ब्रँचच्या कराटेपटूंचे यश

वेंगुर्ला हायस्कूलमध्ये अॅन्थोनी कॉरनिओ यांच्या अधिपत्याखाली कराटे परीक्षा घेण्यात आली. यामध्ये वेंगुर्ला येथील हळदणकर कराटे ब्रँचच्या कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले. यात व्हाईट बेल्टमध्ये सार्थक भाटकरवेदांत टेमकरसुशांत वेंगुर्लेकरस्वरा सापळेशुभ्रा राऊळनिशिगंधा खानोलकरगिरीश वाघप्रसन्ना बर्वेप्रणव केळुसकरआर्यन शेळकेगौरांग गवाणकरभार्गवी केळुसकररेड बेल्टमध्ये आर्यन शेळकेगौरांग गवाणकरश्रीयांश सावंतअमेज तोरस्करसार्थक भाटकरयेलो बेल्टमध्ये सान्वी काकडेभूमि परुळेकरशर्व आपटेस्वदिप उकिडवेउज्वल तांडेलनिरज खारोलऑरेंज बेल्टमध्ये गौरी वाडकरदिव्यंका लटमभूमिका घाडीकोमल घाडीमयंक नंदगडकरस्वदीप उकिडवेपृथा जोशीनीरज खारोल तर ब्ल्यू बेल्टमध्ये रूशील धुरी यांचा समावेश आहे.  या कराटेपटूंना आसोली हायस्कूलच्या मुख्याध्यापक भावना धुरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी कराटे प्रशिक्षक पुंडलिक हळदणकरकृष्णा हळदणकर व प्रार्थना हळदणकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu