भविष्य घडविण्यासाठी वाचनालयांचा वापर करा
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा औचित्याने नगरवाचनालय वेेंगुर्ला यांनी विविध स्पर्र्धांच्या पारितोषिक वितरणाचे आयोजन केले. बक्षिस मिळणं हा जरी स्पर्धेमधील महत्त्वाचा भाग असला तरी या निमित्ताने स्पर्धकाने केलेले वाचन, अभ्यास महत्त्वाचे असते. यासारख्या स्पर्धा माणूस म्हणून तसेच व्यक्तिमत्व विकास घडविण्यात मदत करते. व्यासपीठावरील पत्रकार,…