नेहमी सकारात्मक विचार करा-आनंद म्हसवेकर

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात १५ जानेवारी रोजी नाट्यलेखक, दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांचा ‘आनंदाचे डोही आनंद तरंग‘ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर कलावलय अध्यक्ष सुरेंद्र खामकर, संजय पुनाळेकर, सुनील रेडकर, पद्मश्री व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, प्राचार्य एम.बी.चौगुले उपस्थित होते.      आपल्या…

0 Comments

तरूणाईने स्वतःची क्षमता व सुप्त गुण शोधा

भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला यांच्यावतीने राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून बॅ.खर्डेकर महाविद्यालयात उद्बोधन वर्ग घेण्यात आला. या वर्गात ‘राष्ट्र उभारणीत तरूणांचे योगदान‘ यावर प्रा.वैभव खानोलकर यांनी मार्गदर्शन केले. आज तरूणाईने नेमके कशाप्रकारे आपली राष्ट्रनिष्ठा राखण्यासाठी स्वतःच्या क्षमता ओळखणे आणि स्वतः मधील सुप्त गुण…

0 Comments

वेंगुर्ला हायस्कूलचा स्वच्छ स्पर्धेत सहभाग

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या संकल्पनेतून घेत येणा­या ‘माझी शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा‘ या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला हायस्कूलने सक्रीय सहभाग घेतला असून शालेय परिसराची साफसफाई करून या स्पर्धेतील सहभागाचा शुभारंभ केला. यावेळी विद्यार्थी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे…

0 Comments

२२ जानेवारी ऐतिहासिक क्षण

सिंधुसंकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंटयांच्या संयुक्त विद्यमाने नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात १५ जानेवारी रोजी ‘अयोध्या‘ या महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोकण राष्ट्रीय स्वयंसवक संघाचे सहसंचालक  बाबा चांदेकर, माजी आमदार राजन तेली, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष बाळू देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लवू…

0 Comments

मिडियाबाबत जाणून घेतली विद्यार्थ्यांना माहिती

क्षेत्रीय भेट उपक्रमांतर्गत बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील हिदी व मराठी वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी १६ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील ‘किरात‘ या शतकोत्तर पार केलेल्या मुद्रणालयाला भेट देऊन प्रिट मिडिया व इलेक्ट्राॅनिक मिडियाबाबत माहिती जाणून घेतली. ‘किरात‘ मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुनिल मराठे यांनी ऑफसेट प्रिटीग कशाप्रकारे चालते याबाबत…

0 Comments

वैशिष्ट्यपूर्ण कलादालन अद्वितीय-नयना आपटे

एकांकिका स्पर्धेच्या परिक्षणानिमित्त वेंगुर्ला येथे आलेल्या पद्मश्री व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध मराठी ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे व लेखक आनंद म्हसवेकर यांनी १५ जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कलादालनास भेट दिली. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी नयना आपटे व लेखक आनंद म्हसवेकर यांचे स्वागत करून…

0 Comments

तणावाचे सुयोग्य व्यवस्थापन करा-लक्ष्मीकांत शिदे

को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री इच्छापूर्ती गोविद मंगल कार्यालय,ओरोस येथे ‘तणावाचे व्यवस्थापन‘ प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्याख्याते लक्ष्मीकांत शिंदे यांनी तणावाचे सुयोग्य व्यवस्थापन केले असेल तर हा तणाव आपण योग्य प्रकारे…

0 Comments

जिल्हा बँकेची उत्तुंग भरारी – साडेपाच हजार कोटींची उलाढाल

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालकांनी कारभार सुरू केल्यानंतर दोन वर्षे पूर्ण झाली. अध्यक्ष म्हणून मनीष दळवी आणि उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर यांनी १३ जानेवारी २०२२ रोजी पदभार स्विकारला होता. त्याला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी…

0 Comments

भंडारी महासंघाच्या दिनदर्शिकेचे अनावरण

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची सभा भंडारी भवन सावंतवाडी येथील कै. सहदेव मांजरेकर सभागृहात जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महासंघाने काढलेल्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.       प्रसाद आरावंदेकर यांची सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल तर जिल्हा परिषदेच्या पुरस्कार प्राप्त झालेल्या शामल मांजरेकर…

0 Comments

सिधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत महिलांना सविस्तर मार्गदर्शन 

सिधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी १३ जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये मेळावा आयोजित केला होता. याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.       या मेळाव्यात महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक उन्नत्ती व्हावी या उद्देशाने सिधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत ७५…

0 Comments
Close Menu