गावागावात ई-केवायसी केंद्र काढा
वेंगुर्ला शहरासह तालुक्यासाठी कार्यरत असलेल्या वेंगुर्ला गॅस एजन्सी मार्फत सध्या गॅस ग्राहकांची गॅस कनेक्शनबाबत ई-केवायसी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही ग्राहकांच्या मोबाईलवर ई-केवायसी करण्याचे मॅसेज टाकून दोन दिवसात ई-केवायसी करण्याची तारीख दिली जाते. अकस्मिक आलेल्या व दोन दिवसांच्या मुदतीमुळे बाहेर गावी कामानिमित्त…