रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद
अश्वमेध तुळस महोत्सवांतर्गत आयोजित सलग १० व्या वर्षी खुल्या चित्रकला स्पर्धेत रूजूल सातोसे, काशिनाथ तेंडोलकर, दिक्षा पालकर तर रंगभरण स्पर्धेमध्ये भार्गवी धुरी व भूमि परूळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. दोन्ही स्पर्धेत मिळून जिल्ह्यातील २८८ पेक्षा जास्त मुलांनी सहभाग घेतला. उद्घाटन तुळस श्रीदेव जैतिराश्रीत…