तिसरे समाज साहित्य विचार संमेलन संपन्न
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘समाज साहित्य प्रतिष्ठान‘ संस्थेचे ‘तिसरे समाज साहित्य विचार संमेलन‘ दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या सभागृहात पार पडले. संमेलनात मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातून आलेले रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात अभिनेते, कवी किशोर कदम, विलास कोळपे,…