विषमता दूर करणारे धोरण हवे…!
देशातील श्रीमंत आणि गरीब जनतेतील दरी पुन्हा वाढते आहे. अंबानी, अदानी हे उद्योगपती हे जागतिक श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत वरच्या स्थानावर आहेत. या उलटदेशातील सर्वसामान्य श्रमिक आणि दारिद्रयरेषेखालील जी जनता आहे, त्यांची संख्या २५ कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. कोरोना…