वेंगुर्ल्यात ‘पाणीबाणी‘ वर मात…!
यंदा कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र भारतभर उन्हाळ्याच्या झळा तीव्रतेने जाणवल्या. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, सावंतवाडी, कुडाळ या शहरात पाणीटंचाई शासनाच्या अपुया राहिलेल्या जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाकांक्षी योजना, पाणी टंचाईमुळे होणारे नागरिकांचे हाल, तोकड्या उपाय योजना अशा बातम्या प्रसिद्ध…