“माझी माहेरची वाट” पुस्तकाचे प्रकाशन

ज्येष्ठ साहित्यिका सौ.अंजली प्रभाकर पार्टे (पूर्वाश्रमीची निभा कृष्णराव घाडी) यांनी लिहिलेल्या “माझी माहेरची वाट” या पुस्तकाचे प्रकाशन अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मुलाच्या निवासस्थानी आषाढी एकदाशीच्या मुहूर्तावर करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंब उपस्थित होते. सौ.अंजली पार्टे या पंढरपूर यात्रेला गेल्या होत्या. तिथे त्यांना आलेले अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडले आहेत. यापूर्वीही सौ.पार्टे यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Leave a Reply