लोकराज्यतर्फे प्रभारी प्राचार्य बांदेकर यांचा सत्कार

 बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे नवनिर्वाचित प्रभारी प्राचार्य डॉ.प्रा.आनंद बांदेकर यांचा लोकराज्य मंच शिक्षण विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मंचाचे सदैव सहकार्य राहील असे आश्वासन मंच प्रमुख श्रीनिवास गावडे यांनी दिले. यावेळी मंचाचे शिक्षणप्रमुख जयराम वायंगणकरकृषि प्रमुख शिवराम आरोलकरलोकराज्य मंच सचिव निहाल शेखप्रदिप कुबल आदी उपस्थित होते.

Leave a Reply