सार्थक व सात्विक भाटकर

कोल्हापूर येथे झालेल्या प्रोअॅक्टिव्ह अबॅकस समर कॉम्पिटिशन २०२३ या स्पर्धेत सावंतवाडी-वेंगुर्ला सेंटरमधून एकूण १५ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात वेंगुर्ला येथील सार्थक भाटकर याने लहान गटातून तृतीय तर सात्विक भाटकर याने मोठ्या गटातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंद होत आहे. वेंगुर्ला येथील स्वामीच्छायाट्रॅव्हल्सचे मालक संजय भाटकर यांचे ते सुपुत्र होय. 

Leave a Reply