अनुसूचित जाती जमातीमधील लोकप्रतिनिधींचा सत्कार
वेंगुर्ला भाजपा कार्यालयामध्ये पार पडलेल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या झालेल्या जिल्हा बैठकीत अनुसूचित जाती जमातीमधून निवडून आलेल्या सरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रांजल जाधव (शेर्ले), बाळा जाधव (आसोली), सुशिल कदम (तरंदळे), अजित पवार (जानवली), प्रणाली खानोलकर (खानोली), स्नेहल कासले (केसरी) या…
