दहा वर्षांनी विद्युत प्रकाशाने उजळले घर
वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील नांदरुखवाडीमधील सदाशिव शांताराम केळुसकर यांना २०११ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासकीय योजनेची व इतरांकडून मदत घेऊन घर उभे केले. परंतु, घरामध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी सात पोलची आवश्यकता होती आणि स्वखर्चाने त्याची प्रक्रिया…
