पंचद्रविड पतसंस्थेची सभा संपन्न
पंचद्रविड ब्राह्मण सहकारी पतपेढी मर्यादित सावंतवाडी या संस्थेची ८७वी वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष रविद्र ओगले यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जानेवारी रोजी साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे संपन्न झाली. सभेचे उद्घाटन ब्राह्मण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अनंतराव आठले, सुगंधा आठले, श्रीकांत रानडे, डॉ.के.जी.केळकर…
