स्वतःची बुद्धी कुणाचे वाईट करण्यासाठी वापरु नका-डॉ.शिवराम ठाकूर
वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयात संस्थापक व प्रथम प्राचार्य बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा ५७वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळ मुंबई येथील भूगोल अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.शिवराम ठाकूर, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र खामकर, रोटरी इंटरनॅशनलचे पॉल हॅरिस फेलो संजय पुनाळेकर,…
