नगरपरिषदेतर्फे दिव्यांगांना अनुदान वाटप
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या पाच टक्के दिव्यांग राखीव निधीतून ७९ लाभार्थ्यांना साडेसात लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग निधी अनुदानाचे वाटप दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात करण्यात येते. तसे ते फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर आता…
