‘किरात‘च्या खुल्या निबंध स्पर्धेत कणकवलीच्या रोहिणी मसुरकर प्रथम
वेंगुर्ला येथील किरात ट्रस्टने ‘कोव्हिड-१९ने मला काय शिकवलं?‘ या विषयावर घेतलेल्या खुल्या निबंध स्पर्धेत कणकवली येथील रोहिणी रविद्र मसुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धेत सिधुदुर्गासह रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, गोवा, बेळगांव…
