‘सफर वेंगुर्ल्याची‘ पर्यटनाला चालना देणार – भाई मंत्री
कोकणातील माणूस भात, मासे आणि दुपारची झोप मिळाली की, खूश असतो. पण सातत्याने नवनविन संकल्पना राबवून आपल्या उद्योग-व्यवसायात वाढ व्हावी, आपल्या आजूबाजूचा परिसर प्रकाश झोतात यावा यासाठीच्या जाहिरात क्षेत्रात तो अगदीच कमी पडतो. जाहिरात हे आजच्या युगाचे प्रभावी माध्यम आहे. येथील पर्यटनाच्या जाहिरातीसाठी…
