इ-पासच्या नावाखाली एजंटगिरीविरोधात होणार कारवाई – पालकमंत्री सामंत

 मुंबईतून येणारे काही चाकरमानी रितसर पास न घेता ऑनलाईन पासचा टोकन नंबर घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्रात प्रवेश करीत असल्याचे खारेपाटण चेकपोस्ट निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशाप्रकारे पास शिवाय जिल्ह्रात येणा-या व्यक्तींना जिल्ह्रात प्रवेश दिला जाणार नसून त्यांना परत पाठविण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री उदय…

0 Comments
शाळेतील संस्थात्मक विलगीकरणावरुन तणाव
Exif_JPEG_420

शाळेतील संस्थात्मक विलगीकरणावरुन तणाव

शाळा व्यवस्थापन समिती व वॉर्ड नियंत्रण समितीला विश्वासात न घेता भटवाडी शाळा नं.२ येथे रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण केल्याबद्दल येथील नागरीकांनी रोष व्यक्त केला. तसेच नोडल अधिकारी यांनी दिलेल्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत निवेदनाद्वारे…

0 Comments

सिटी सव्र्हे पडताळणीचा शुभारंभ

         वेंगुल्र्यात मे. प्रशांत सव्र्हेज पुणे या संस्थेकडून करण्यात आलेल्या वेंगुर्ला सिटी सव्र्हेच्या कामाच्या पडताळणीचा शुभारंभ श्री तांबळेश्वर मंदिर येथे 27 जानेवारी रोजी ज्येष्ठ ग्रामस्थ भालचंद्र अंधारी यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्ष, भूमापन अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, न.प. अधिक्षक संगिता कुबल,…

0 Comments

चांदा ते बांदा ही पथदर्शी व महत्वाकांक्षी योजना – पालकमंत्री उदय सामंत

       वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राच्या परिसरात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती व प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, संदेश पारकर, अतुल रावराणे, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे…

0 Comments

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छता, क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाला उदंड प्रतिसाद

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला नगरपरिषद आयोजित स्वच्छता, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव २०२०चा शुभारंभ आमदार रविद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. तर समारोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. महाराष्ट्रात स्वच्छतेमध्ये सातत्याने पुरस्कार प्राप्त करणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही एकमेव आहे.…

0 Comments

वेंगुर्ला नगर वाचनालयाचा १४८ वर्षांचा अविरत प्रवास

समाजभान – सातत्याने कार्यरत संस्थांची ओळख वेंगुर्ला नगर वाचनालयाचा १४८ वर्षांचा अविरत प्रवास उत्साही कार्यकर्त्यांचा उत्साहातून अनेक संस्था जन्म घेतात. परंतु दीर्घकाळापर्यंत अविरत काम करणा¬-या संस्था मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच आहेत.कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता निरपेक्ष सेवा देणारी एकमेव संस्था म्हणजे…

0 Comments