ओडीएफप्लस २साठी आडेली ग्रामपंचायतीची निवड
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२३ ओडीएफप्लस २ साठी वेंगुर्ला तालुक्यातून आडेली या एकमेव ग्रा.पं.ची निवड झाली आहे. या अंतर्गत मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, घरोघरी शौचालय, शोषखड्डे, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी, प्लास्टिक मुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, बायोडिग्रेडबल कचरा, नॉन बायोडिग्रेडेबल कचरा वर्गीकरण, सांडपाणी…
