मोचेमाड ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते व खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

 यावेळी माजी आमदार शंकर कांबळीशिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परबपंचायत समिती सदस्य सुनील मोरजकरशिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकरउपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळेवेंगुर्ला शहर प्रमुख अजित राऊळनिलेश चमणकरपंचायत समिती कृषी अधिकारी विद्याधर सुतारसरपंच स्वप्नेशा पालवउपसरपंच श्रीकांत घाटेग्रामसेवक बी. ए.गर्कळतलाठी बोरकरग्रामपंचायत सदस्य यशश्री कुबलचैताली पालवप्रिती नाईकश्वेता गावडेदेविदास गावडेनारायण गावडेमाजी सरपंच रसिका गावडेजयश्री गावडेसिताराम गावडेमाजी पोलीस पाटील परशुराम गावडेआसोली सरपंच रिया कुडवग्रामपंचायत कर्मचारी यशवंत कुबलसंदेश मोचेमाडकरस्मिता नाईक आदींसह मानकरीग्रामस्थ उपस्थित होते.

      यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करुन घेतल्याबद्दल त्यांचा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते तसेच आमदार केसरकरयशवंत परबमानकरी आजोबा गावडेरामचंद्र गावडेकृष्णा गावडेरघुनाथ गावडेअणसूर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा गावडेउदय गावडेधोंडू गावडेगुंडू गावडेसूर्यकांत गावडेमाजी सरपंच रसिका गावडेजयश्री गावडेसीताराम गावडेमाजी पोलीस पाटील परशुराम गावडेग्रामस्थ उत्तम पालवआसोली सरपंच रिया कुडव आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच स्वप्नेशा पालव यांनी आमदार दिपक केसरकर व पंचायत समिती सदस्य सुनिल मोरजकर यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्णत्वास गेल्याने समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष पालव यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu