डॉ.जी.टी.राणे व डॉ.सई राणे यांचा सत्कार

आरोग्य दिनाच्या निमित्ताने कुडाळ येथील मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.जी.टी.राणे व डॉ.सई राणे यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्याबद्दल जनसेवा प्रतिष्ठानतर्फे व वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.नामदेव मोरे, डॉ.महेंद्र सावंत, डॉ.संतोष जाधव, डॉ.गोविद जाधव, डॉ.सई लिगवत, डॉ.लेखा रानडे, डॉ.संजिव लिगवत, प्रदिप वेंगुर्लेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu