वेंगुर्ला तालुका शालांत परीक्षा निकाल 99.12 टक्के

माध्यमिक शालांत परीक्षेला वेंगुर्ला तालुक्यातून एकूण 686 पैकी 680 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल 99.12% लागला. तालुक्यातील पहिले दहा मानकरी पुढीलप्रमाणे- 1) परी सामंत (देसाई विद्या.परुळे) व प्रतिक्षा नाईक-98.20% (न्यू इं.स्कूल उभादांडा), 2) सानिका सावंत-97.40% (वेंगुर्ला हाय.), 3) तृषा वारंग-96.40% (देसाई विद्या.परुळे), 4) हर्षाली परुळेकर-95.80% (देसाई विद्या.परुळे), 5) रुचिरा बागायतकर व संस्कृती नाईक – 95.20% (न्यू इं.स्कूल उभादांडा), 6)ऋतुजा आमडोसकर-94.40% (अणसूर पाल हाय.), 7) पूर्वा राजाध्यक्ष व ऋचा माणगांवकर-94.20% (न्यू इं.स्कूल उभादांडा), 8) सारिका डिचोलकर-93.60% (चमणकर हाय.आडेली), 9) दिया धुरी-93.40% (आसोली हाय.), 10) साईराज बागुल (पाटकर हाय.) व विधी वजराटकर-93.20%(वेंगुर्ला हाय.)

Leave a Reply

Close Menu