‘डॉक्टर डे‘ निमित्त वृक्षारोपण

इनरव्हिल कल्ब ऑफ वेंगुर्ल्याच्यावतीने डॉक्टर डेसाजरा करण्यात आला. अध्यक्ष वृंदा गवंडळकर यांच्या हस्ते इनरव्हिल सदस्य डॉ.अफशान कौरी यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर ज्योती देसाई यांच्या बागेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आकांक्षा परब, रशिका मठकर उपस्थित होत्या.

Leave a Reply

Close Menu