शिवसेनेतर्फे ५०० छत्र्यांचे वाटप

  उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाची मासिक सभा जिल्हाध्यक्ष संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख शैलेश परब, खासदार विनायक राऊत यांचे चिरंजीव गितेश राऊत, उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर, तालुका प्रमुख बाळू परब, तालुका संफ प्रमुख भालचंद्र चिपकर, शहर प्रमुख अजित राऊळ, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, माजी नगससेविका सुमन निकम, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मनोहर येरम, सुमन कामत, विभाग प्रमुख संदिप पेडणेकर, काशिनाथ नार्वेकर, उपतालुका प्रमुख तुकाराम परब, आनंद दाभोलकर, पांडुरंग नाईक, प्रथमेश बांदेकर, दिगंबर पेडणेकर, अशोक नाईक, सुरेश वराडकर, हेमंत मलबारी, अभि मांजरेकर, गजानन गोलतकर, आनंद बटा, दिलीप राणे, दिगंबर पेडणेकर, नम्रता बोवलेकर, मनाली हळदणकर यांसह तालुक्यातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेदरम्यान तालुक्यातील सुमारे ५०० पदाधिका­यांना शिवसेनेतर्फे मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu