► गस्तीच्यावेळी दारुसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

तुळस-चुडजीवाडी व जंगल भागातून आलेल्या रेडी चेक पोस्ट अलिकडील रस्त्यावर अशा दोन ठिकाणी वेंगुर्ला पोलीसांनी गस्तीच्या वेळी गाड्यांच्या केलेल्या तपासणीत ३२ हजाराच्या गोवा बनावटीच्या दारूसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणांत आरोपीवर मुंबई दारूबंदी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.    …

0 Comments

► सेंटरींग कामगार गोंदिया येथे रवाना

महाराष्ट्रातील गोंदिया येथून वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथे ठेकेदार महेंद्र ठाकूर यांच्याकडे १४ सेंटरींग कामगार कामासाठी आले होते. कोव्हीड १९ लॉकडाऊनच्या काळात अडकलेले कामगार अखेर २ महिन्यानंतर १७ मे रोजी आपल्या गावी रवाना झाले.       महाराष्ट्रमध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी शासनाचा मोठा गोंधळ उडालेला आहे. केंद्र सरकार…

0 Comments

► वेंगुर्ल्यात ४५ आशांना धान्यवाटप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने सतत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन स्वःताचा जीव धोक्यात घालून कोरोना संबंधित कामे सातत्याने काम करत असणा-या वेंगुर्ला तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकांना अन्नधान्य वाटप करण्याच्या शिवसेनेतर्फे घेतलेल्या निर्णयानुसार तुळस, मातोंड, आसोली, उभादांडा, पेंडूर, परबवाडा, दाभोली, वजराट, होडावडा या भागातील ४५ आशा स्वयंसेविकांना वेंगुर्ला शाखा येथे सावंतवाडी मतदार संघ…

1 Comment

► अर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या वाटपाचा शुभारंभ

आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार वेंगुर्ला शहरातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीला अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्याचा शुभारंभ २० मे रोजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.     यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, धर्मराज कांबळी, विधाता सावंत, संदेश निकम, प्रकाश डिचोलकर, तुषार सापळे, दादा सोकटे, कृतिका कुबल, शितल…

0 Comments

► कचरा मुक्तिमध्ये वेंगुर्ला शहराला थ्री स्टार मानांकन

                                          वेंगुर्ला शहराने स्वच्छतेमधील आपला अग्रकम कायम ठेवत कचरा मुक्त शहराचे ‘थ्री स्टार‘ मानांकन कायम राखण्यामध्ये यश मिळविले आहे.    केंद्रसरकारने सन २०१९-२० या सालाकरीता…

1 Comment

► महा-ई-सेवा केंद्रावर स्मार्ट कार्डची सुविधा

     महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरीकांसाठी (वय 65 वर्षे पूर्ण) गेल्या काही दिवसांत अध्र्या तिकिटात प्रवास करण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी आता स्मार्टकार्ड काढण्याची प्रत्येक प्रवाशास आवश्यकता आहे. मात्र, यासाठी नागरीकांना आवश्यक कागदपत्रे घेऊन महामंडळाच्या कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात.…

0 Comments

नगरपरिषदेतर्फे स्वच्छता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव, दि. १२ ते २१ जानेवारी २०२०

स्वच्छता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव वेंगुर्ला शहराला फार मोठी ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. आपली संस्कृती व परंपरा यांचे जतन व्हावे या उद्देशाने वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे दि. १२ ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत ‘स्वच्छता क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव २०२०‘चे आयोजन केले असल्याची…

0 Comments
Close Menu