जादा निधी मिळण्यासाठी जास्त मताधिक्य द्या-केसरकर
पर्यटनाच्यादृष्टीने पुढे येणारा काळ हा वेंगुर्ला तालुक्याचा असणार आहे. वेंगुर्ल्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे स्मारक, बॅ.नाथ पै यांचे स्मारक उभे राहिले आहे. तुमचा आर्थिक विकास झाल्याशिवाय समाज सुखी होणार नाही आणि म्हणून ही निवडणूक विकासाची लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत ही लढाई आपल्याला जिंकायलाच…