वेंगुर्ला येथील समर कॅम्पचा समारोप
वेंगुर्ला-कॅम्प मैदानावर सुरु असलेल्या समर कॅम्पचा समारोप नुकताच झाला. या समर कॅम्पमध्ये ३५ मुलांनी सहभाग घेतला होता. या सर्वांना मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. व्ही.जी.फिटनेसतर्फे कॅम्प मैदानावर १३ ते १९ मे या कालावधीत सकाळी ८ ते ९ या वेळेत मोफत समर कॅम्प…