‘वेंगुर्ला आयकॉनस्‘ने राबविली कांदळवन स्वच्छता मोहिम
केंद्र शासनामार्फत ‘इंडियन स्वच्छता लीग-सीझन २‘ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने ‘वेंगुर्ला आयकॉनस्‘ या नावाने सहभाग घेतलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने १७ सप्टेंबर रोजी मांडवी खाडी येथे कांदळवन स्वच्छता मोहिम राबविली. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. डॉ.धनश्री…