परिसंवादातून पामतेलाची माहिती विषद

बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे पाम तेलाविषयी एक दिवशीय परिसंवाद संपन्न झाला. पामतेलातील फॅटी अॅसिडस् सिरम कोलेस्ट्राॅल कमी करते. पामतेल आपल्या शरिरास आवश्यक असणारे एच.डी.एल कोलेस्ट्राॅल वाढवते. कर्करोगाचा धोका टाळते, रगप्रतिकारक क्षमता वाढवते, शरिरातील फ्री रॅडिकलस कमी करते, मेंदूचे आरोग्य चांगले ठेवते. तेलातील पोषक…

0 Comments

अशोक काकतकर यांचा कृतज्ञता सत्कार संपन्न

ज्येष्ठ शिक्षक अशोक रामचंद्र काकतकर यांचा कृतज्ञता व गौरव समारंभ २६ ऑक्टोबर रोजी पार पडला. पिगुळी येथील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अनंत आठल्ये यांच्या हस्ते श्री.काकतकर यांना रोख २९ हजार ५०० व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.      अशोक काकतकर यांनी…

0 Comments

कोजागिरीला ‘चांदणझुला‘ ठरले संस्मरणीय

प्रसिद्ध लेखिका वृंदा कांबळी यांच्या आयोजनाखाली कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे ‘चांदणझुला‘ कवी संमेलन साई मंगल कार्यालयात पार पडले. साहित्य कोणतेही असो, कथा-कविता-कादंबरी ते समाजहिताचा विचार करूनच लिहिलेले असावे. त्यात उद्बोधनही असावे. सामाजिक विचारांना कवितेत महत्त्व असावे असे मार्गदर्शन सावंतवाडीतील निवृत्त…

0 Comments

मंदिर परिसर विकासाच्यादृष्टीने भूमिपूजन

वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर या प्राचिन धार्मिक स्थळाचे सुशोभिकरण करण्याच्या हेतूने देवस्थान तळी व परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत पर्यटन अनुदान योजनेमधून ५० लाख एवढा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ भूमिपूजन समारंभ…

0 Comments

वागळे, आव्हाड विरोधात तक्रार देणार

साई दरबार सभागृह येथे सनातन धर्म नष्ट करणा­यांच्या विरोधात हिदू जनजागृती समितीतर्फे ‘मी सनातन धर्मरक्षक‘ अभियाना अंतर्गत सनातन धर्म नष्ट करण्याचे अर्बन नक्षलवाद्यांचे षडयंत्र या विषयावर बैठक आयोजित केली होती. यावेळी सनातन संस्थचे धर्मप्रचारक अभय वर्तक यांनी पुरव्यासह सचित्र माहिती दिली. २०१५ ते…

0 Comments

गणित ऑलिम्पिक स्पर्धेत वेंगुर्ला नं.१चे यश

अध्ययन संस्था मुंबई तर्फे गणित विषयावर आधारित घेतलेल्या तालुकास्तरीय ऑलिम्पिक स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील १२ शाळांनी सहभाग घेतला होता. यात केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१ने नेत्रदिपक यश पटकाविले.  मयंक नंदगडकर व नील पवार या जोडीने अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत अजिक्यपद मिळविले. इयत्ता सहावीतून सार्थक यादव,…

0 Comments

वडखोलवासीयांचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागणार

  वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील वडखोल भागातील काही नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत शिवसेना पक्षाचे वेंगुर्ल शहर प्रमुख उमेश येरम यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केलेल्या सुचनेनुसार मुख्याधिका­यांनी तेथील वस्तुस्थितीची पहाणी केली. तेथील समस्या जाणून घेऊन प्राप्त झालेल्या निधीनुसार तेथील कामे करणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे…

0 Comments

सर्वांच्या सहकार्यामुळेच यशस्वी सेवा दिली-संजय पाटील

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे मुख्य लिपिक संजय पाटील हे आपल्या नियत वयोमानानुसार नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयातर्फे सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी प्रा.वैभव खानोलकर, प्रा.डॉ.विलास देऊलकर, प्रा.एम.बी.चौगुले, बाबूराव खडपकर, प्रा.वामन गावडे, प्रा.चुकेवाड, प्रा.डी.बी.राणे, प्रा.डॉ.मनिषा मुजुमदार, देशपांडे मॅडम, प्रा.शितोळे, गोखले महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा.ए.आर.पाटील, रामदास…

0 Comments

प्रसन्ना देसाई यांना नियुक्त पत्र प्रदान

पावशी येथे ७ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत वेंगुर्ला येथील भाजपाचे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सिधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात अन्य नुतन जिल्हा पदाधिका­यांनाही नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात…

0 Comments

सफाई कर्मचा­-यांना विमा पॉलीसी प्रदान

वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या कायम सफाई कर्मचा­­-यांकरिता समूह स्टार हेल्थ इन्शुरन्स काढून त्यांना विमा सुरक्षा कवच दिले आहे. सफाई कर्मचा­यांचा स्वनिधीतून समूह आरोग्य विमा काढणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही राज्यातील पहिली आणि एकमेव नगरपरिषद आहे. या विमा पॉलिसीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल,…

0 Comments
Close Menu