शिक्षणाची ऐशीतैशी…
शाळा बंद, कोरोनामुळे सर्वत्र अनिश्चिततेचे सावट, त्यात दहावी-बारावी परीक्षा नक्की होणार अशा आशयाच्या बातम्या साधारण आठवड्याने त्यावेळी पेपरात वाचायला मिळत होत्या. कालांतराने ठराविक अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार असे वारंवार सांगितले गेले. पण प्रत्यक्षात परिस्थितीने दोन्ही परीक्षा काही झाल्या नाहीत. दरम्यान, दहावी-बारावीतील ही मुले…
