बळीराजा संकटात
कोरोना साथीने सर्वांनाच घेरले आहे. आपल्या अवतीभवतीही कोरोना फिरतो आहे, याचे भान ठेऊनच आपल्याला काळजीपूर्वक पावले टाकली पाहिजेत. शेती उद्योग आणि बळीराजा यांच्यासमोर कोरोना आहेच. त्याहीपेक्षा एक प्रश्नांची साखळीच त्याच्यासमोर उभी आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक म्हणजे १०० टक्के पावसाचा अंदाज मे महिन्यात…