►सिधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची मदत
‘निसर्ग‘ चक्रीवादामुळे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याला २५ कोटींची मदत जाहीर केली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. त्यांच्या पंचनाम्यांचे काम सुरु असून एकही नुकसानग्रस्त मदतीपासून…
