अभिमानास्पद व्यक्तिमत्व : प्रथमेश गुरव
किरातचा शताब्दी स्नेहमेळावा वेंगुर्ला-कॅम्प येथे नविनच बांधलेल्या नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात अतिशय दिमाखात पार पडला. यात नृत्याविष्कार, कळसुत्री बाहुल्या, बालदशावतार जुगलबंदी, गीतकार गुरु ठाकूर यांची दूरदर्शनाच्या निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतलेली बहारदार मुलाखत, ‘आवाज चांदण्यांचे’ ही भावस्पर्शी संगीत मैफल असा बहुरंगी-बहुढंगी अप्रतिम…
