डर के आगे जीत है!
माझे वागणे अगदी राशीला साजेसे आहे असे बहुतेक लोकं म्हणतात. पण त्यांना कुठे माहिती आहे की मी दोन राशींच्या बॉर्डर वर आहे. सांगायचं कारण म्हणजे 9 एप्रिलला माझ्या आईची वॅक्सिनसाठी अपॉइंटमेंट होती. दहा ठिकाणी चौकशी करून खात्री करुन जवळच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली…
