जिल्हा बँकेतर्फे ‘आम्ही शेतक-यांच्या बांधावर‘ उपक्रमाला प्रारंभ
जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी जिल्ह्यातील शेती व्यवसायात वेगवेगळे केलेले प्रयोग शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांची माहिती घेण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांचा हा ‘आम्ही शेतक-यांच्या बांधावर‘ उपक्रम पुढील महिनाभर सुरू राहणार असून याची सुरुवात वेतोरे गावातून करण्यात आली. मनिष दळवी यांनी वेतोरा…