उद्योगाचे ज्ञान आत्मसात करा – नारायण राणे
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथे बांधलेल्या नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहाचा लोकार्पण कार्यक्रम नारायण राणे यच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री रविद्र चव्हाण, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, नगरसेवक सुहास गवंडळकर,…