नव्या पिढीने पारंपारिक दशावतार सांभाळा – डॉ.अशोक भाईडकर
दशावतार हे मराठी नाटकांचे उगमस्थान असून ते कोकणच्या भूमीतूनच निर्माण झाले आहे. दशावतारामध्ये खूप बदल होत आहेत. त्यामुळे नव्या पिढीने पारंपारिक दशावतार सांभाळणे आवश्यक आहे. विविध समस्यांसाठी दशावतार कलाकारांनी शासन दरबारी लढा उभारावा. त्यासाठी आपले सर्वोतोपरी सहकार्य राहील असे प्रतिपादन दशावतार लोककलेवर पहिली…