विद्यार्थ्यांना बचत पेटीचे वितरण
दाभोली इंग्लिश स्कूलमध्ये तंत्रशिक्षण विभागातर्फे व कॉज टू कनेक्ट फाऊंडेशनच्यावतीने ‘हाताला काम, श्रमाला दाम‘ अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावले जात आहेत. यातून होणाया नफ्यातून विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी यासाठी दीपावलीचे औचित्य साधून कै. वामन प्रभूखानोलकर स्मृतिप्रित्यर्थ खानोलकर…