मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलावर हल्ला
गाडीअड्डा येथे लहान मुलावर अचानक कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केले. ही बाब गंभीर असून न.प.ने या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ईर्शाद शेख, विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, दादा सोकटे,…