उपक्रमातून दशावताराच्या भविष्याची नांदी-डॉ.सुदिश सावंत
श्री दत्तमाऊली पारंपरिक दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण मंडळ सिंधुदुर्ग यांच्यावतीने सुरु असलेल्या ‘प्रवास दत्तमाऊलीचा सोहळा त्रै वर्षे पूर्तीचा‘ या उपक्रमांतर्गत स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे ३५ दात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला. आरोग्य शिबिरावेळी दंत…