दाभोसवाडा येथे अवतरले प्रतिपंढरपूर
वेंगुर्ला-दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाईच्या सप्ताहानिमित्त काढण्यात आलेल्या दिड्यांनी परिसर भक्तिमय बनला. टाळ-मृदंगांच्या गजराबरोबरच पौराणिक कथांवर आधारीत केलेल्या विविध वेशभूषा आकर्षण ठरल्या. दाभोसवाडा येथील विठ्ठलरखुमाई मंदिरात गेले सात दिवस अखंड विणा सप्ताह सुरु होता. या सात दिवसांच्या कालावधीत मंदिरात विविध मंडळांची संगीत व वारकरी भजनेही…