वेंगुर्ला तालुक्यात ‘शासन आपल्यादारी‘चे उद्दिष्ठांपेक्षा जास्त काम
वेंगुर्ला तहसिल कार्यालय व वेंगुर्ला पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तहसिल कार्यालयाच्या सभागृहात शासन आपल्या दारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसिलदार ओंकार ओतारी, नायब तहसिलदार संदिप पानमंद, गटविकास अधिकारी मोहन…