वेंगुर्ला न.प.तर्फे भव्य सायकल रॅली
जागतिक वसुंधरा दिवस 22 एप्रिल रोजी साजरा झाला.त्याच अनुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत 22 ते 28 एप्रिल हा वसुंधरा आठवडा म्हणून साजरा करण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून न.प.तर्फे घराच्या छतावर सौरउर्जा र्निर्मितीचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन शिबीर न.प.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात…