संवदेना जपणारा ‘बाबा‘
‘क्या कमाया पुछे अगर तू नही कमायी धन की पुंजी घर बनाया प्यार से भरा इज्जत यह दौलत हमारी।‘ इतक्या सहजतेने डॉ. अनिल अवचट उर्फ ‘बाबा‘ हे ‘दोहे‘ लिहित असत. हा तर स्वतःवरच लिहिलेला दोहा. बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा आदर्श समाजात चिरंतर राहिल…