वेंगुर्ला शहरात उत्साहात रामनवमी साजरी
वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये गुरुवारी भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीरामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात रामसीतेची आकर्षक पूजा बांधण्यात आली. ११ वाजता ह.भ.प.अरुणबुवा सावंत यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर रामजन्म होऊन श्रीरामाची…
