बालबोधिनी व प्राथमिकमध्ये वेंगुर्ल नं.४ चे यश
महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे आयोजित राष्ट्रभाषा बालबोधिनी व राष्ट्रभाषा प्राथमिक शाळा वेंगुर्ला नं.४ चा निकाल १०० टक्के लागला आहे. राष्ट्रभाषा बालबोधिनीमध्ये १० तर राष्ट्रभाषा प्राथमिक १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुकास्तरावर प्राथमिक बालबोधिनीमध्ये हंसिका जगन्नाथ वजराटकर हिने तृतीय आणि राष्ट्रभाषा प्राथमिकमध्ये श्रेया नरेश किनळेकर…
